सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त मा. श्री. धनराज पांडे यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत स्टिकर व बॅनरचे उदघाटन सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यालयांत करण्यांत आले यावेळेस सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. राजु राठी मानद सचिव श्री. धवल शहा, सहसचिव श्री. राजगोपाल झंवर, खजिनदार श्री. निलेश पटेल, संचालक श्री. संजय कंदले, श्री. शैलेश बचुवार, श्री. सुकुमार चंकेश्वरा,श्री. इंदरालाल होतवाणी आदि.