छायाचित्रे :
 
क्रेडाई सोलापूरचे अंक प्रदर्शन करतांना सोलापूरचे पालकमंत्री मा. श्री. विजयकुमार देशमुख, म.नपा. आयुक्त् श्री. विजयकुमार काळम पाटील व चेंबरचे अध्यक्ष श्री. राजू राठी व इतर उपस्थित मान्यंवर
 
1 एप्रिल 2017 रोजी पॉवर टेक्स इंडियाचे उद्घाटन करतांना खासदार श्री. शरदजी बनसोडे, माजी खासदार श्री. धर्मण्णा सादुल, चेंबरचे अध्यक्ष श्री. राजु राठी, यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष श्री. पेंटप्पा गड्डम, श्री. मल्लीकार्जुन कमटम व आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Fire News on Solapur Station Parsal Office
 
Chmaber of Commerce
 
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. राजू राठी यांनी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. विजयकुमार काळम पाटील, महापौर सुशिला आबुटे व स्थायी सभापती रियाज हुंडेकरी यांची स्थानिक स्वराज्य् संस्था दिनाच्या दिवशी भेट घेतल्याप्रसंगी..
 
रिजनल ऑफीसर भारत सरकार श्री. नरेंद्रकुमार यांचे सोलापूरात स्वागत व सत्कार करताना सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. राजु राठी तसेच टेक्स्टाईल कमीशनर ऑफीसचे संचालक श्री. शेख
 
congratulation New President Raju Rathi form Shri. Sharad Bansode
 
Chmaber of Commerce
 
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे मा. पोलीस आयुक्त् श्री. रवींद्र सेनगांवकर यांना मराठा क्रांती मुक मोर्चा व पोलीसांवरील हल्ल्याचा निषेध करत त्यांचे अभिनंदन करताना चेंबरचे अध्यक्ष श्री. राजू राठी, उपाध्यक्ष श्री. दत्ताअण्णा सुरवसे, मानद सचिव श्री. धवल शहा
 
सोलापूर महानगरपालिकातर्फे सोलापूर स्मार्टसिटि सेमिनारचे आयोजन करण्यांत आले होते याप्रसंगी सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. राजु उपस्थित श्रोते वर्गाला स्मार्टसिटी बद्दल मार्गदर्शन करतांना
 
Solapur Railway Parsal Office Fire news
 
Chmaber of Commerce
 
मा. उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. राजू राठी यांनी सोलापूरी टॉवेल व बुके देऊन सत्कार केला याप्रसंगी सहकार, पणन, वस्त्रोद्योगमत्री श्री. सुभाष देशमुख.
 
मा. अर्थमंत्री श्री. सुधीरजी मुनगंटीवार यांना GST संदर्भात कंपोझीशन स्कीमची रक्कम 50 लाखावरुन 01 कोटी करणेसंदर्भात निवेदन देताना सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. राजु राठी, श्री. मोहन गुरुनानी तसचे इतर सहकारी वर्ग
 
मा.श्री. हिरभाऊ बागडे यांना सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे तुळजापूर रोड वरील कचरा डेपो स्थलांतरीत करण्याबाबत व सोलापूरच्या सर्वांगीण विकासाबाबत निवेदन दिले.
 
Chmaber of Commerce
 
भारत सरकारच्या टेक्स्टाईल कमिशनर मा. डॉ. कविता गुप्ता यांना सोलापूर टेक्सटाईल व गारेमेंट उद्योगातील समस्यांचे निवदेन देताना सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. राजू राठी व इतर सदस्य्
 
 
मा.श्री. हिरभाऊ बागडे, सभापती, विधानसभा, मुंबई यांना सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे सत्कार करण्यांत आला.
 
Chmaber of Commerce
 
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष श्री. प्रेमरतनजी दमाणि यांची भेट घेऊन चर्चा करताना चेंबरचे अध्यक्ष श्री. राजू राठी, मानद सचिव श्री. धवल शहा
 
 
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्च्रतर्फे तसेच यंत्रमागधारक संघातर्फे मा. सुभाषजी देशमुख यांचा सत्कार करण्यांत आला याप्रसंगी सोलापू चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी व संचालक आदी उपस्थित होते. dt. 16-07-16
 
Chmaber of Commerce
 
मा. आ. अजितदादा पवार, माजी उपमुख्यमंत्री सोलापूर दौऱ्यावर आले असताना सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. राजू राठी यांनी तुळजापूर रोडवरील कचरा डेपो हटविणे व इतर मागण्याचे निवेदन सादर करताना
 
अध्यक्ष श्री. राजु राठी सन 2016-17 प्रसंगी झालेल्या कामाचा लेखाजोखा सादर करतांना 56 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये
 
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्च्रतर्फे तसेच यंत्रमागधारक संघातर्फे मा. सुभाषजी देशमुख यांचा सत्कार करण्यांत आला याप्रसंगी सोलापू चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी व संचालक आदी उपस्थित होते. dt 16/07/2016
 
Chmaber of Commerce
 
रविवार दि. 04 सप्टें 16 महामहिम राष्ट्रपती मा. श्री. प्रणव मुखर्जी यांच्या शुभहस्ते मा. श्री. सुशिलकुमारजी शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री यांच्या अमृत महोत्सवी 75 व्या वाढदिवसानिमित्त् मानपत्र देताना
 
56 वी वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी उपस्थित पदाधिकारी, संचालक, संघटनेचे अध्यक्ष, सचिव व सभासद वर्ग
 
सोलापूर सी.ए. ब्रँच आयकर विक्रीकर सल्लागार संघटना, सोलापूर व सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त् विद्यमाने आयकर घोषणापत्र योजना 2016 व विक्रीकर व्यवसायकर सर्वसाधारण माफी योजना 2016
 
Chmaber of Commerce
 
 
तुझ्यात जीव रंगला मालिकेतील कलाकार श्री. हार्दिक जोशी व कु. अक्षया देवधर समवेत सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. राजु राठी
 
 
Chmaber of Commerce
 
 
वित्त व वनमंत्री मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवेदन देताना सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. राजु राठी
 
दि. 22 ऑगस्ट रोजी दिल्ली येथे टेक्स्टाईल मिनिस्टर श्रीमती. स्मृती ईराणी यांना सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने टॉवेल व बुके देऊन सत्कार करताना सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. राजू राठी.
 
Chmaber of Commerce
 
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड् ॲग्रीकल्चरचे माजी अध्यक्ष कै. विश्वनाथजी करवा यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त् सोलापुरांतील बालसुधार गृहांतील (Remand Home) मुलामुलींना चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे अल्पोपहार देण्यांत आला.
 
Director Body 2018-2023
 
Chmaber of Commerce
 
Chmaber of Commerce
 
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड् ॲग्रीकल्चरचे माजी अध्यक्ष कै. विश्वनाथजी करवा यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त् अल्पोपहाराचे आस्वाद घेतानां रिमांड होममधील विदयार्थी व विद्यार्थींनी
 
Director Body 2018-2023
 
Chmaber of Commerce
 
Chmaber of Commerce
 
 
Director Body 2018-2023
 
Chmaber of Commerce
 
Chmaber of Commerce
 
 
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी श्री. राजु राठी यांची एकमताने बिनविरोध निवड
 
Chmaber of Commerce
 
Chmaber of Commerce
 
गुडस ॲण्ड् सर्व्हीस टॅक्स् (GST) या विषयांवर सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स व टॅली सोल्युशन प्रायव्हेट लि. बेंगलुरु व्दारा किरण टॅली (सोलापूरचे प्रतिनिधी) यांच्या संयुक्त् विद्यमाने बुधवार दि. 21/12/2016 रोजी कार्यशाळेचे आयोजन स्वागत करताना सचिव श्री. धवल शहा
 
 
Chmaber of Commerce
 
Chmaber of Commerce
 
गुडस ॲण्ड् सर्व्हीस टॅक्स् (GST) या विषयांवर सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स व टॅली सोल्युशन प्रायव्हेट लि. बेंगलुरु व्दारा किरण टॅली (सोलापूरचे प्रतिनिधी) यांच्या संयुक्त् विद्यमाने बुधवार दि. 21/12/2016 रोजी आयोजन उपस्थित श्रोतेवर्ग
 
 
Chmaber of Commerce
 
Chmaber of Commerce
 
गुडस ॲण्ड् सर्व्हीस टॅक्स् (GST) या विषयांवर सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स व टॅली सोल्युशन प्रायव्हेट लि. बेंगलुरु व्दारा किरण टॅली (सोलापूरचे प्रतिनिधी) यांच्या संयुक्त् विद्यमाने बुधवार दि. 21/12/2016 रोजी कार्यशाळेचे आयोजन उपस्थित श्रोतेवर्ग
 
काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्यात शहीद झालेल्या CRPF जवानांना सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या सर्व पदाधिकारी, संचालक, संघटना व सभासदांकडुन भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यांत आली.
 
Chmaber of Commerce
 
Chmaber of Commerce
 
गुडस ॲण्ड् सर्व्हीस टॅक्स् (GST) या विषयांवर सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स व टॅली सोल्युशन प्रायव्हेट लि. बेंगलुरु व्दारा किरण टॅली (सोलापूरचे प्रतिनिधी) यांच्या संयुक्त् विद्यमाने बुधवार दि. 21/12/2016 रोजी कार्यशाळेचे आयोजन उपस्थित श्रोतेवर्ग
 
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरतर्फे तसचे इतर संलग्नीत संघटनासमवेत मा. जिल्हाधिकारी श्री. राजेंद्र भोसले यांना वीजदरसंबंधी 3400 कोटी रु अनुदान मंजुर करणेबाबत निवेदन सादर करताना.
 
Chmaber of Commerce
 
Chmaber of Commerce
 
मा. अध्यक्ष श्री. राजु राठी यांच्या वाढदिवसानिमित्त् सत्कार करताना माजी खासदार श्री. धर्मण्णा सादुल, श्री. प्रभाकर वनकुद्रे, श्री. पेंटप्पा गड्डम, श्री. भगीरथ राठी
 
मा. पालकमंत्री श्री. विजयकुमारजी देशमुख यांना वीजदरसंबंधी 3400 कोटी रु. अनुदान मंजुर करणेबाबत व अन्य संबंधित मागण्याबाबत निवेदन देताना सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. राजु राठी, संचालक श्री. सुकुमार चंकेश्वरा
 
Chmaber of Commerce
 
सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी श्रीकांचना यन्नम व उपमहापौरपदी श्री. राजेश काळे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करताना सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. राजु राठी, संचालक श्री पेंटप्पा गड्डम सदस्य श्री. लक्ष्मीनारायण गड्डम
 
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित करण्यांत आलेल्या अर्थसंकल्प् 2017-18 या कार्यक्रमाप्रसंगी सरस्वती देवीचे पुजन करताना जेष्ठ् अर्थतज्ञ, NSDL चे उपाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखरजी टिळक व इतर उपस्थित पदाधिकारी
 
"भारत के वीर "निधीसाठी पन्नास लाख रूपयांचा धनादेश बालाजी अमाईन्स लिमिटेडने मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज सुपूर्द केला. यावेळेस कंपनीचे अध्यक्ष ए. प्रताप रेड्डी, व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी.
 
Chmaber of Commerce
 
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे मानद सचिव श्री. धवल शहा यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करताना चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. राजु राठी, सदस्य श्री. दयासागर सालुटगी.
 
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित करण्यांत आलेल्या अर्थसंकल्प् 2017-18 या कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ् अर्थतज्ञ, NSDL चे उपाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखरजी टिळक व उपस्थित श्रोतेवर्ग
 
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने अध्यक्ष श्री. राजु राठी यांनी मा. जॉईंट कमिशनर श्री. सुशिलकुमार काळे यांना बुके देऊन सत्कार केले यावेळेस मा. श्री. संजय कुलकर्णी, सीए असोसिएशनचे श्री. इंजामपुरी, श्री. संजय हुंडेकरी आदि उपस्थित होते.
 
Chmaber of Commerce
 
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर व सोलापूर सीए शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानास उपस्थितांना मार्गदर्शन करतांना अध्यक्ष श्री. राजु राठी
 
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित करण्यांत आलेल्या अर्थसंकल्प् 2017-18 या कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ् अर्थतज्ञ, NSDL चे उपाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखरजी टिळक व उपस्थित पदाधिकारी
 
Union Budget 2016-17
 
Chmaber of Commerce
 
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर व सोलापूर सीए शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने सबका विश्वास योजना (2019) या विषयांवर व्याख्यानास उपस्थित व्यापारीवर्ग व सीए वर्ग.
 
मा. श्री. डी. के.शर्मा, सरव्यवस्थापक, मध्य् रेल्वे, मुंबई हे सोलापूर दौऱ्यावर आले असता अध्यक्ष श्री. राजु राठी यांनी त्यांचा सत्कार करुन रेल्वेसंबंधी निवेदन दिले यावेळेस अधिक्षक श्री. नरेंद्र पाठक, ADRM श्री. मनिंदरसिंहजी उप्प्ल उपस्थित होते.
 
Union Budget 2016-17 Chandrashekhar Tilak
 
Chmaber of Commerce
 
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स व भारती विद्यापीठ यांच्या संयुक्त विदयमाने भारतातील आर्थिक मंदी व जागतिक परिस्थितीवर व्याख्यानाचे आजोजन करण्यांत आले होते यावेळेस उपस्थित व्यापारी वर्गांना व विदयार्थांना मार्गदर्शन करतानां अध्यक्ष. श्री. राजु राठी.
 
सोलापूरांत CNG गॅस पाईप लाईन सुरु करण्यांबाबतचे पत्र मा. पेट्रोलयिममंत्री कार्यालयातुन अनुभाग अधिकारी श्री. नन्द्न राम याचेकडुन सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सला प्राप्त् झाले आहे.
 
Union Budget 2016-17 Chandrashekhar Tilak
 
Chmaber of Commerce
 
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स व भारती विद्यापीठ यांच्या संयुक्त विदयमाने भारतातील आर्थिक मंदी व जागतिक परिस्थितीवर व्याख्यानाचे आजोजन करण्यांत आले होते यावेळेस उपस्थित विदयार्थी व व्यापारी वर्ग.
 
दि. 06-06-2017 रोजी मा. अर्थमंत्री श्री. सुधीरजी मुनगंटीवार यांच्या समवेत मुंबई येथील सहयाद्री गेस्टहाऊस वर GST संदर्भात मिंटींग झाली. यावेळेस अध्यक्ष श्री. राजु राठी व्यापाऱ्याचे प्रश्न् मांडताना
 
Union Budget 2016-17 Chandrashekhar Tilak
 
Chmaber of Commerce
 
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरच्यावतीने मा.विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस यांना सोलापूरांतील उद्योग व व्यवसायासंबंधी निवेदन मा. आमदार श्री. विजयकुमारजी देशमुख यांच्या उपस्थितीत देताना
 
दि. 02-06-2017 रोजी महाराष्ट्र राज्य् गांधी फोरमतर्फे पत्रमहर्षी दै. संचारकार स्व् रंगण्णा वैद्य यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ आदर्श समाजसेवक पुरस्कार मा. अध्यक्ष श्री. प्रभाकर वनकुद्रे सहकार व पणनमंत्री मा. श्री. सुभाषजी देशमुख यांच्या हस्ते देण्यांत आला
 
Union Budget 2016-17 Chandrashekhar Tilak
 
Chmaber of Commerce
 
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरच्यावतीने राज्याचे मा. ना. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ना. श्री. अजितदादा पवार यांना अध्यक्ष श्री. राजु राठी यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने भेटुन विविध महत्वाच्या विषया संदर्भात निवेदन देण्यांत आले...
 
1
 
Union Budget 2016-17 Chandrashekhar Tilak
 
Chmaber of Commerce
 
वस्तु व सेवकर भवन, होटगी रोड येथे 26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनानमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. राजु राठी, मानद सचिव श्री. धवल शहा, खजिनदार श्री. निलेश पटेल, संचालक श्री. शैलेश बचुवार आदि उपस्थित मंडळ..
 
सोलापूर महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुक 2017 नागरीकांना व तमाम व्यापारीवर्गाला इलेक्ट्रॉनिक EVM मशिनचा वापर वोटींगसाठी कशा प्रकारे करावयाचा याबददल मार्गदर्शन करतांना अध्यक्ष श्री. राजु राठी, मानद सचिव श्री. धवल शहा व उपस्थित व्यापारीवर्ग
 
Union Budget 2016-17 Chandrashekhar Tilak
 
Chmaber of Commerce
 
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरच्यावतीने अध्यक्ष् राजु राठी यांच्या अध्यक्षतेखाली मा. ना. श्री. शरचंद्रजी पवार यांना सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक मागण्यांचे निवेदन देताना...
 
मा. अर्थराज्यमंत्री श्री. दिपक केसरकर यांचे सोलापूरात स्वागत करताना अध्यक्ष श्री. राजु राठी, उपाध्यक्ष श्री. किशोर चंडक, सचिव श्री. धवल शहा, संचालक श्री. सुकुमार चंकेश्वरा, श्री.शैलेश बच्चुवार, श्री. गुरुनाथ करजगीकर
 
Union Budget 2016-17 Chandrashekhar Tilak
 
Chmaber of Commerce
 
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष श्री. राजु राठी मा. ना.श्री. शरदचंद्रजी पवारसाहेबांना कल्याणी जॅकेट देताना
 
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या 55 वी वार्षिक सभेप्रसंगी अध्यक्ष श्री. राजु राठी सन 2016-17 प्रसंगी झालेल्या कामाचा लेखाजोखा सादर करतांना
 
Chaina Delegate Welocme to Solapur
 
Chmaber of Commerce
 
 
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या 55 वी वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी उपस्थित पदाधिकारी, संचालक, सभासद वर्ग
 
Chaina Delegate Welocme to Solapur Meeting of The Water Recycling
 
Chmaber of Commerce
 
 
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे अनोंदीत व्यापारी व कंपोझीशन स्कीमबद्दल मार्गदर्शन, नोंदणी करणेबाबत आवाहन करण्यांत आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना एस.टी.ओचे श्री. रणजीत काशीद व सौ. एस. एस. जाधव तसेच चेंबरचे पदाधिकारी
 
Chaina Delegate Welocme to Solapur Meeting of The Water Recycling on Balaji Sarovar
 
Chmaber of Commerce
 
 
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, जलबिरादरी व गुजराथी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जलसंवाद या कार्यशाळेचे आयोजन करण्यांत आले होते याप्रसंगी जलपुरुष मा. श्री. राजेंद्र सिंहजी कलशपुजन करतांना तसेच चेंबरचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
Chaina Delegate Welocme to Solapur Meeting of The Water Recycling on Balaji Sarovar
 
Chmaber of Commerce
 
 
dदि 1-7-17 रोजी जीएसटी भवनाचे उदघाटन सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. राजु राठी यांच्या हस्ते करण्यांत आले या प्रसंगी उपस्थित
 
Chaina Delegate Welocme to Solapur Meeting of The Water Recycling on Balaji Sarovar
 
Chmaber of Commerce
 
जन्मदिन की हार्दिक शुभकामनाए- मा. श्री. नरेंद्रजी मोदी, प्रधानमंत्री, भारत सरकार, नई दिल्ली.
 
पूर्व निलयम या पुस्तकाचे प्रकाशन करतांना माजी खासदार श्री. धर्मण्णा सादुल श्री. उपाध्यक्ष दत्ताअण्णा सुरवसे, अध्यक्ष श्री. राजु राठी
 
Chaina Delegate Welocme to Solapur Meeting of The Water Recycling on Balaji Sarovar
 
Chmaber of Commerce
 
लोकमतचे एडिटर इन चीफ श्री राजेंद्रजी दर्डा यांचा सत्कार करताना सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री राजु राठी